कृषी विज्ञान केंद्र बारामती आयोजित तूर व उडीद या पिकाचे प्रशिक्षण व खते व औषधे वाटप
तरडोली – कृषी विज्ञान केंद्र बारामती आयोजित तूर व उडीद या पिकाचे प्रशिक्षण व खते व औषधे वाटप करण्यात आले. भैरवनाथ मंदिर,वडाचा मळा,तरडोली गावामध्ये याठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन मा.श्री.राजेंद्र दादा पवार या ठिकाणी उपस्थित होते.तसेच कृषी विज्ञान केंद्र शास्त्रज्ञ करंजे सर,गावडे सर,कृषी विभागाचे मंडल अधिकारी लोधाडे सर व…
