माळेगाव पोलिसांची अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाईदोन आरोपी ताब्यात
१४ लाख ४६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू वाहतुकीविरोधात माळेगाव पोलिसांनी धडक कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत देशी दारू, गावठी हातभट्टीची दारू, कार व मोटारसायकल असा एकूण १४ लाख ४६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अहिल्यानगर जिल्ह्यातील दानेवाडी…
