‘बीड फाइल्स’मध्ये तृप्ती देसाईंची भूमिका ठरणार लक्षवेधी
बीडमधील गुन्हेगारीवर चित्रपटातून परखड भाष्य पुणे : बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, ढासळलेली कायदा-सुव्यवस्था आणि या परिस्थितीमुळे सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झालेली असुरक्षितता यावर भाष्य करणारा ‘बीड फाइल्स’ हा नवा मराठी चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर येत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्याशी संबंधित व्यक्तिरेखा आणि सामाजिक वास्तवावर विशेष प्रकाश टाकला जाणार असल्याने चित्रपटाची उत्सुकता…
