बारामतीत 16 वर्षीय विद्यार्थिनीची टेरेसवरून उडी; उपचारादरम्यान मृत्यू
अभ्यास व परीक्षेचा ताण असल्याची पालकांची प्राथमिक माहिती; बारामती शहर पोलिसांकडून सर्व बाजूंनी सखोल चौकशी बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीतील भिगवण रोड परिसरातील एका निवासी इमारतीमध्ये राहणाऱ्या 16 वर्षीय विद्यार्थिनीने दि. 04/09/2026 रोजी पहाटे इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील टेरेसवरून खाली उडी मारल्याची घटना घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीला तातडीने उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालय, बारामती…
