Latest feed

Featured

जयंत पाटील : शिव पुतळा कोसळला, महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला, महाराष्ट्र सरकारला तोंड दाखवायला जागा राहिली नाही…

शिव पुतळा कोसळला, महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात शिवप्रेमींच्या तीव्र भावना आहेत. त्याचे प्रायश्चित्त सरकारने घेतले पाहिजे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ...

Read more

उद्धव ठाकरे : राजकोट किल्ल्यावर रस्ता अडवणारे शिवद्रोही…

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ रविवारी (दि. १) महाविकास आघाडीच्या वतीने हुतात्मा स्मारक ते गेट वे इंडियापर्यंत मोर्चा काढण्यात येणार ...

Read more

सतेज पाटील : महायुतीकडून महाराजांचा अपमान, सरकारने राजीनामा द्यावा…

चारशे वर्षांपूर्वी बांधलेल्या शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचा एक दगडही पडत नाही. मात्र आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ...

Read more

मनोज जरांगे : “बैठक पुढे ढकलली म्हणून फडणवीसांचा डाव हुकला, सर्वांना पाणी पाजणार”

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील अधिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ...

Read more

विजय वडेट्टीवार : “शिवपुतळा कोसळून २४ तास होत आले, चौकशी समिती नेमली का?’’

मालवणमधील शिवपुतळा कोसळण्याच्या घटनेविरोधात शिवप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत असतानात विरोधी पक्षांनी राज्य आणि केंद्र सरकारवर आरोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील विरोधी पक्षनेते ...

Read more

२८ फुटांचा पुतळा कोसळल्यानंतर “आता तिथे १०० फूटांचा पुतळा…” ; दीपक केसरकर यांचे विधान…

सिंधुदुर्गातील मालवण येथे असलेल्या राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या २८ फुटी पुतळ्याचे लोकार्पण करण्यात ...

Read more

आदित्य ठाकरे : “कोणी 75व्या मजल्यावर घर घेतलंय.. कोणी डिफेंडर गाडी घेतली… कोणी वाईनची दुकानं..”

 शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आज संभाजीनगर जिल्हा दौऱ्यावर आहेत. पैठण आणि वैजापूर येथे त्यांचे शेतकरी संवाद मेळावे आहेत. पैठण येथील ...

Read more

सुप्रिया सुळे : छत्रपतींचा पुतळा बनवण्याचं काम ठाण्यातील कंत्राटदाराकडे…

नौदलदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेल्या मालवणातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. या घटनेनंतर राज्यभरात शिवप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत ...

Read more

You cannot copy content of this page