Latest feed

Featured

अधिवेशन कालावधी एक दिवसाने वाढवावा ; विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

आरक्षणाच्या मुद्द्यावर बुधवारी विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. उद्या विधानपरिषद सदस्यांच्या निवडणुकीसाठी मतदान आहे. त्यामुळे कामकाज किती होईल माहीत नाही. अधिवेशन कालावधीत कामकाज होणे ...

Read more

मनोज जरांगे : मराठ्यांना आरक्षण न देण्यास मविआचा छुपा पाठिंबा आहे का? बैठकीला जायला हवे होते…

सगळ्या आमदारांना आवाहन करतो की, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करावेत. ओबीसीतून आरक्षण द्या, असे सांगण्यासाठी विरोधकांनी सर्वपक्षीय बैठकीला जायला हवे होते. हा सगळ्यांचा ...

Read more

मंत्री छगन भुजबळ : मुंबईगरिबांच्या रेशनवर सरकारी कर्मचाऱ्यांनी मारला डल्ला…

गरीब आणि निर्धन लोकांसाठी अन्न सुरक्षा योजनेंतर्गत मोफत आणि अल्प दरात रेशन वितरण केले जाते. मात्र, राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या १ लाख सरकारी कर्मचाऱ्यांनीच रेशनवरील ...

Read more

अमोल कोल्हे : “फडणवीसांचे पंख दिल्लीच्या नेत्यांकडून छाटण्याचा प्रयत्न”….

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी रात्री राज्य सरकारच्यावतीने सर्वपक्षीय बैठक मुंबईत पार पडली. मात्र या सर्वपक्षीय बैठकीकडे विरोधकांनी पाठ फिरवली. यावरून आरोप-प्रत्यारोपाचे ...

Read more

नाना पटोले : “आरक्षणप्रश्नी महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्येच एकवाक्यता नाही’’…

राज्यात आरक्षणाचा प्रश्न गंभीर होण्यास महायुती सरकारच जबाबदार आहे. सरकारने २०१४ पासून मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले आहे. केंद्रात व राज्यातही भाजपाचे सरकार आहे, त्यांची ...

Read more

मनोज जरांगे-पाटील : “एकही कुणबी नोंद रद्द केल्यास २८८ उमेदवार पाडू”….

एकही कुणबी नोंद रद्द केली, तर २८८ उमेदवार पाडले म्हणून समजा. छगन भुजबळांचे ऐकून काम करू नका. मराठ्यांची लेकरे अधिकारी झालेले तुम्हाला पाहवत नाही का? ...

Read more

संजय राऊत : “वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीच्या वडिलांचे अंडरवर्ल्डशी संबंध”…

मुंबईतील वरळी भागात रविवारी पहाटे भरधाव वेगात कार चालवत मिहीर शाह या तरुणाने दोघांना धडक दिली. यामध्ये कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी ...

Read more

शरद पवार : ‘लाडकी बहीण’ योजनेची शाश्वती नाही…

राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण व मुलींना मोफत उच्च शिक्षण या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, या योजनांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात कोणतीही आर्थिक तरतूद ...

Read more

You cannot copy content of this page