HIGH COURT : पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लवकरात लवकर घ्या…
केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभेच्या पुणे मतदारसंघाची पोटनिवडणूक घेणे वाजवी कारण नसताना टाळले. त्यावर नाराजी व्यक्त करत लवकरात लवकर पोटनिवडणूक घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले ...
Read moreदैनिक संध्या E-paper 14-12-2023
Braking : कुर्ला टर्मिनसमधील कॅन्टीनला आग
कुर्ला टर्मिनस येथील जनआहार कॅन्टीनला आग लागण्याची घटना आज (दि.१३) दुपारी ३ च्या दरम्यान घडली. आग लागताच प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ८ ...
Read moreअंबादास दानवे : धारावी प्रकल्पावरून सभागृहात सरकारला घेरणार
धारावी व तेथील लघुउद्योग वाचविण्यासाठी दोन्ही सभागृहात महाविकास आघाडीचे आमदार सरकारला घेरणार असल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. सरकारमध्ये खाते बदल होत ...
Read moreउपमुख्यमंत्री पवार : मराठा समाजासाठी आरक्षण मर्यादा वाढविण्याचा विचार
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी बिहारच्या धर्तीवर राज्यातही आरक्षणाची मर्यादा वाढविण्याचा पर्याय राज्य सरकारपुढे आहे. त्यावर राज्य सरकार विचार करत आहे. मात्र, अधिवेशनाचा कालावधी पाहता मराठा ...
Read morePUNE : जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी सेविकांचे आंदोलन…
अंगणवाडी सेविका, मदतनिसांचा सध्या संप सुरू आहे. या संपाचाच एक भाग म्हणून अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचारी घोषित करा, तसेच मानधनात भरीव वाढ करण्याच्या प्रमुख मागणीसह ...
Read moreदैनिक संध्या E-paper 13-12-2023
जुन्या पेन्शनबाबत मोठी घोषणा, विधान परिषदेत अजित पवार म्हणाले…
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पद्धतीने पेन्शन देण्याबाबत विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही अर्थ मंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ...
Read moreऑक्सिजन मास्क लावून आरोग्य व्यवस्थेविरोधात आंदोलन; मविआचा आरोग्य मंत्र्यांवर निशाणा
राज्यातील ढासळलेल्या व व्हेंटिलेटरवर असलेल्या आरोग्य व्यवस्थेविरोधात मविआच्या आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आज (दि.१२) प्रतिकात्मक आंदोलन केले. जनतेचे आरोग्य खराब करणाऱ्या सरकारचे स्टेटोस्कोप घेऊन तपासणी करणार, ...
Read moreसुषमा अंधारे : ललित पाटीलला मंत्री भुसे यांनी मातोश्रीवर नेले
ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणाचे दोन भाग असून, ससून हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतरचा भाग जगासमोर आला आहे. पण ललितचा ड्रग्ज माफियापर्यंतचा प्रवास समोर येणे बाकी आहे. ...
Read more