Latest feed

Featured

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविंद्र टोंगे यांना लिंबू पाणी पाजून ओबीसी आंदोलनाची २२ दिवसांनतर आज सांगता

चंद्रपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर अन्नत्याग आंदोलन केले होते. आज (शनिवार) या आंदोलनाची सांगता झाली. ...

Read more

शिंदे सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचं जातीनिहाय सर्वेक्षण करणार

राज्यातील शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या जातनोंदी तपासल्या जाणार आहेत. राज्य मागासवर्गीय आयोग आणि मुख्य सचिवांकडून हे सर्वेक्षण केल्या जाणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, मराठा, ...

Read more

CRIME NEWS : गणेशभक्ताकडून करंजाडे पोलीस चौकीची तोडफोड

पनवेल शहर पोलीस स्टेशन हद्दीत गुरुवारी झालेल्या गणेशोत्सव विसर्जनाच्या मिरवणूकीला रात्री गालबोट लागले. करंजाडे येथील माथेफिरू गणेशभक्ताने पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या करंजाडे पोलीस ...

Read more

ओबीसीच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री आणि सरकार गंभीर आहे काय ? विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल

मराठा समाजाच्या प्रश्नाला घेऊन मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलविली.त्यावर चर्चा झाली.मात्र जेव्हा ओबीसींच्या प्रश्न येतो तेव्हा मुख्यमंत्री भाजपच्या लोकांना घेऊन बैठक लावतात. ओबीसीच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री आणि ...

Read more

शरद पवार : कांद्यावरील एक्साईज ड्यूटी रद्द करा अन्यथा…

कांदा हे जिरायत भागातील शेतक-याचे पिक आहे. कांद्यावरील एक्साईज ड्यूटी अन्यायकारक आहे. पियुष गोयल यांच्या सोबतच्या बैठकीत दिल्लीत काहीतरी चांगले घडेल अशी अपेक्षा आहे. असे ...

Read more

राज्यात आजही मुसळधार पाऊस; यलो अलर्ट जारी

गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान आजही हवामान विभागाने राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आली आहे. तर राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार ...

Read more

राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय : अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीही सुट्टी जाहीर

अनंत चतुर्दशी अर्थात गणेश विसर्जन उद्या गुरुवारी पार पडणार आहे. याच दिवस ईद-ए-मिलाद हा सण देखील आहे. पण ईद दुसऱ्या दिवशी साजरी करण्याचं मुस्लीम समुदयानं ...

Read more

PUNE : गणेशोत्सवात चोरले 52 मोबाईल; 16 लाखांचे मोबाईल जप्त

गणेशोत्सवातील गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरणार्‍या टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून 16 लाखांचे तब्बल 52 मोबाईल जप्त करण्यात आले आहे. श्यामकुमार संजय राम ...

Read more

You cannot copy content of this page