Latest feed

Featured

उद्योग मंत्री उदय सामंत : मराठा आरक्षणावर आज अधिवेशनात चर्चा होणार…

मराठा आरक्षणाबाबत सोमवारी व मंगळवारी नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात चर्चा होणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत ...

Read more

जरांगे पाटील : मराठा आरक्षणाचा विषय अंतिम टप्प्यात

मराठा आरक्षणाचा विषय अंतीम टप्यात आला आहे. आरक्षणासाठी मराठा युवकांचे बळी गेले त्याला सरकार जबाबदार असल्‍याचा आरोप जरांगे यांनी केला. जरांगे यांनी युवकांना सल्ला देताना ...

Read more

देवेंद्र फडणवीस : दाम दुपटीच्या आमिषांवर लावणार रोख; नवे मॉडेल विकसित हाेणार

दाम दुपटीचे आमिष दाखवून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्यांवर चाप लावण्यासाठी तत्काळ प्रतिसादासाठी नवे मॉडेल विकसित केले जात असून आरोपी विदेशात पळून गेले असेल तर ईडीची मदत ...

Read more

अजित पवार : इथेनॉलवरील बंदी उठवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना भेटणार…

इथेनॉलवरील बंदी उठविण्यासाठी राज्य सरकार केंद्रीय मंत्र्यांना भेटून यातून निश्चितपणे मार्ग काढेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. या बंदीचे ...

Read more

महत्वाची बातमी : पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्ता वाहतुकीस बंद; पर्यायी मार्ग असा असणार…

पादचारी दिनानिमित्त पुणे महापालिकेकडून दि. ११ डिसेंबर रोजी वाॅकिंग प्लाझा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी लक्ष्मी रस्ता सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत ...

Read more

उदय सामंत : सिग्नल शाळेला आर्थिक मदत देण्याचे निर्देश देऊ

सिग्नल शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी आवश्यक ती आर्थिक मदत पुरवण्याचे निर्देश ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना ताबडतोब दिले जातील, आवश्यकता भासल्यास डीपीसीमधून फंड उपलब्ध केला जाईल, अशी घोषणा ...

Read more

डॉक्टरने केला विश्वासघात! एक कोटी १२ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक…

जमीन खरेदीत गुंतवणुकीच्या आमिषाने सहाजणांची एक कोटी १२ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका डाॅक्टरसह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी डाॅ. पराग पवार, ...

Read more

You cannot copy content of this page