Latest feed

Featured

अजित पवार : गणेशोत्सवात पुणे मेट्रो रात्री 12 पर्यंत सुरू ठेवणार

येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी गणेशोत्सवाशी निगडीत काही बाबी शेअर केल्या. यामध्ये गणेशोत्सवात पुणे मेट्रो रात्री 12 पर्यंत ...

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : घरात बसून ऑनलाईन कारभार पाहणार्‍यांना आम्ही लाईनवर आणले

घरात बसून ऑनलाईन कारभार पाहणार्‍यांना आम्ही झटका दिला आणि त्यांना लाईनवर आणले, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी उद्धव ठाकरे यांना लगावला. मात्र, त्यांचा ...

Read more

उद्धव ठाकरे : आगामी लोकसभा निवडणुकीत अहंकारी ‘एनडीए’चा पराभव ‘इंडिया’ आघाडीकडून निश्चित

आगामी लोकसभा निवडणुकीत अहंकारी ‘एनडीए’चा पराभव ‘इंडिया’ ही विरोधकांची आघाडी करेल, असा विश्वास व्यक्त करतानाच एनडीएचा मूळ तोंडवळाच हरवल्याचा घणाघात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख ...

Read more

मुंबईतील गॅलेक्सी हॉटेलमध्ये अग्नितांडव !

मुंबईतील सांताक्रूझ परिसरातील एका पाच मजली हॉटेलला रविवारी दुपारी भीषण आग लागली. आग एवढी भीषण होती की यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला तर दोन जण ...

Read more

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; माजी आमदार तुकाराम काते यांचा शिंदे गटात प्रवेश

शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे गटातून गळती होण्याचे प्रमाण काही केल्या थांबत नाही. अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यातच आता ...

Read more

PUNE : चांगला पाऊस झाल्याने पानशेत धरणातून पाणी विसर्गात वाढ

पानशेत धरणात चांगला पाऊस झाल्याने धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. पानशेत धरणाच्या पॉवर हाऊसमधून 600 क्‍युसेकने पाणी सोडणात येत होते. आता, धरणाच्या सांडव्यावरून 977 क्‍युसेक ...

Read more

PUNE : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल तीस लाख रुपये उकळले

नात्यातील तरुणाने एका मुलीवर ती अल्पवयीन असताना, जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्याचे चित्रीकरण करून फोटो काढले. पुढे ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून तब्बल तीस ...

Read more

‘मोठे उद्योग येणार’, जपान दौऱ्यावरुन परतल्यानंतर फडणवीसांनी दिली माहिती

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जपान दौरा संपवून आज (दि. २६) मुंबई विमानतळावर दाखल झाले. या दौऱ्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जपानमध्ये झालेल्या प्रशासकीय ...

Read more

You cannot copy content of this page