दैनिक संध्या E-paper 23-10-2023
दैनिक संध्या E-paper 22-10-2023
BIG NEWS : आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करा ! राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी लिगल सेलची न्यायालयात धाव…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी लीगल सेलने न्यायालयात धाव घेतली आहे. ...
Read moreधक्कादायक…! मोबाईल न दिल्याने मुलाने केली आईची हत्या
राज ठाकरे : राजकीय विचक्यातून राज्याला बाहेर काढा…
अजित पवार : मराठा आरक्षणप्रश्नी योग्य निर्णय घेऊ
“मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांना राज्यात कुठेही सभा घेण्याचा अधिकार आहे. त्यातून ते त्यांची भूमिका मांडत आहेत. त्यांनी राज्य सरकारला दिलेल्या चाळीस दिवसांची मुदत ...
Read moreदैनिक संध्या E-paper 21-10-2023
शिवसेनेच्या दोन्ही गटांना सुप्रीम कोर्टात दिलेली कागदपत्रं सादर करण्याचे नार्वेकरांचे आदेश
शिवसेनेच्या आमदार अपात्रप्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी उबाठा आणि शिंदे या दोन्ही गटांनी सुप्रीम कोर्टात जी कागदपत्रे सादर केली आहेत, ...
Read moreदेवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; राज्यात कंत्राटी भरती जीआर रद्द…
राज्यात कंत्राटी भरती करण्याच्या मुद्द्यावरून तरुणांमध्ये संतापाची भावना आहे. यावरून ठिकठिकाणी संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा जीआर आज ...
Read moreनारायण राणे : मी मराठा; कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही
मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्यात यावे, या मनोज जरांगे-पाटील यांच्या मागणीला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तीव्र विरोध केला आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी ...
Read more