शरद पवारांनी घेतला लोकसभा मतदार संघांचा आढावा; जागा वाटपाची बैठक दसऱ्यानंतर
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गेल्या दोन दिवसांपासून मतदारसंघनिहाय आढावा बैठका घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक ...
Read moreदैनिक संध्या E-paper 20-10-2023
प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या ऑनलाईन पुनर्विलोकन अर्ज प्रणालीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष व प्रवेश नियामक प्राधिकरणामार्फत ऑनलाईन पुनर्विलोकन अर्ज प्रणाली ची निर्मिती करण्यात आली आहे. या अर्ज प्रणालीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...
Read moreधाकादायक..! खडकवासला धरणात फेकली मुदत संपलेली औषधे; लाखो नागरिकांच्या जीवाशी खेळ
खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात औषधाचा साठा फेकण्यात आल्याची धाकादायक घटना बुधवारी समोर आली. याबाबत माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे अधिकारी व पाटबंधारे विभागाचे ...
Read moreBIG NEWS : पुणे जिल्ह्यात सात तालुक्यांत दुष्काळ ; पंचनामे करण्याचे आदेश
यंदा पावसाने वेळोवेळी ओढ दिल्याने जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. या तालुक्यांत कमी पर्जन्यमान झाले असल्याने पिकांची वाढ कमी झाली आहे. त्यामुळे ...
Read moreमनोज जरांगे पाटील : ओबीसीतूनच मराठा आरक्षण घेणार
दैनिक संध्या E-paper 19-10-2023
संजय राऊत यांचा मोठा खुलासा; म्हणून आम्ही इंडिया आघाडीची स्थापना केली…
विरोधकांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्यासाठीच इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली आहे असे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. ज्या राज्यांत कॉंग्रेसची स्थिती ...
Read moreBIG NEWS : राष्ट्रवादीचे दोन्ही गट पाच राज्यातील विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी पक्षावर अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटाकडून दावा सांगितला जात आहे. हे दोन्ही गट आगामी लोकसभा ...
Read moreकृषीमंत्री धनंजय मुंडे : शेतकरी आत्महत्या रोखण्याचा प्रयत्न करा
शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरणाचा प्रभावी उपयोग करावा. कर्ज, नापिकी आदी बाबींमुळे शेतकऱ्यांच्याआत्महत्या होणार नाही यासाठी शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी कृषी विभागाने अधिकाधिक प्रयत्न करावे, ...
Read more