

करमाळा तालुक्यातील टाकळी येथील ग्रामीण भागातील तरुणीने कुटुंबापासून पाच वर्ष दूर राहून कर्नाटक राज्यात शिक्षण घेत आई-वडिलांच्या कष्टाची जाण ठेवून गावातून पहिली डॉक्टर होण्याचा व ज्या शाळेत शिकली अशा तीस वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या त्रिमूर्ती विद्यालयातील टाकळी येथील शाळेतील पहिली डॉक्टर होण्याचा मान मिळावला, विशेष म्हणजे हिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले होते आदिती गोरख गुळवे असे या तरुणीचे नाव आहे. आदितीच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तिच्याशी आमचे प्रतिनिधी विजयकुमार गायकवाड यांनी केलेली बातचीत आपण पाहूया
