Headlines

बारामती नगर परिषदेच्या विकासात्मक कामासाठी निधी कमी पडू देणार नाही – खासदार पार्थदादा पवार यांची स्पष्टोक्ती

कार्यक्षम नगरसेवक राजेंद्र नाना सोनवणे यांच्या पाठपुराव्याला यश बारामती – बारामती नगर परिषदेच्या वाढीव हद्दवाढीतील नगरसेवकांची प्रभागातील विकास कामा संदर्भात खासदार पार्थदादा पवार यांनी बैठक आयोजित केली होती. त्यावेळी प्रभाग क्रमांक १८ मधील सर्व सर्वसाधारण मिटींगमध्ये मंजूर केलेल्या कामांना नगराध्यक्ष सचिनशेठ सातव तसेच मुख्याधिकारी पंकज भुसे यांना सदरील कामे लवकरात लवकर चालू करणेबाबत सुचना केल्या….

Read Full News

धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची शक्यता; असीम सरोदेंचे मोठे वक्तव्य

मुंबई : शिवसेना पक्षाचं नाव आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार, याबाबतचा कायदेशीर वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिले असून, या प्रकरणातील सुनावणीकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी मोठा दावा केला आहे. त्यांच्या मते, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ‘धनुष्यबाण’ हे…

Read Full News