विरोधी पक्षांची एकजूट होत आहे यामुळे भाजप ‘पॅनिक’ झाले आहे; पृथ्वीराज चव्हाण
कुणबी दाखल्यांचा तिढा काही सुटेना; अंतिम तोडगा निघाला नाही…
दैनिक संध्या E-paper 09-09-2023
PUNE : मराठा क्रांती मोर्चाकडून साखळी उपोषणाला सुरुवात
मराठा क्रांती मोर्चाच्या (पिंपरी-चिंचवड शहर) वतीने जालना येथील अंतरवली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाकडून पिंपरी येथे साखळी उपोषणाला गुरुवारपासून सुरुवात ...
Read moreराज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सुरु असतानाच आता धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटणार? राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा…
मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने राज्य सरकारची गोची झाली आहे. त्यातच आता उद्या मराठा समाजाकडून सरकारला देण्यात आलेला अल्टिमेटम संपणार आहे. त्यामुळे यासाठी सुरु असणारे आंदोलन आणखी ...
Read moreदहीहंडी फोडताना 107 गोविंदा जखमी
सकाळपासूनच सुरू असलेला पाऊस त्यातच दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये सुरू असलेली चुरस यात थरावर थर रचताना रात्रीपर्यंत मुंबईत सुमारे 107 गोविंदा जखमी झाले. त्यातील 14 ...
Read moreराज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाची हजेरी
राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे ...
Read moreदैनिक संध्या E-paper 08-09-2023
जरांगे-पाटील उपाेषणावर ठाम ; राज्यातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत
मराठा आरक्षण प्रश्नी गेले दहा दिवस बेमुदत उपोषण सुरु ठेवलेले मनाेज जरांगे-पाटील हे आज पुन्हा एकदा आपल्या उपाेषणावर ठाम राहिले. आज पुन्हा सरकारच्या शिष्टमंडळातर्फे अर्जुन ...
Read moreप्रकाश आंबेडकर : इंडिया आघाडी भाजपच्या ट्रॅपमध्ये अडकली
भारत आणि इंडिया हे एकमेकांच्या विरोधात नाही. मी इंडियाचा भाग आहे की नाही, येत्या दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार आहे. इंडिया आघाडी सध्या भाजपच्या ट्रॅपमध्ये ...
Read more