शरद पवार : सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील…
महाराष्ट्रात व केंद्रात असणारे सध्याचे सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातील आहे. यामुळे महाराष्ट्राचे हित जपण्यासाठी सत्ता परिवर्तनाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार ...
Read morePUNE CRIME : येरवड्यात आढळला कुत्र्यांनी खाल्लेला अर्धवट मृतदेह…
जयंत पाटील : महायुतीकडून गुजरातला महाराष्ट्र आंदण…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार या त्रिकूटाने महाराष्ट्र हा गुजरातला आंदण दिला आहे. महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधण्याचे पाप त्यांनी केले, अशी टीका ...
Read moreउद्धव ठाकरे : महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा…
भाजपचा अजेंडा ‘बटेंगे तो कटेंगे’ नव्हे तर ‘हम महाराष्ट्र को लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे’, असा आहे. नीतिमत्ता गहाण ठेवून महाराष्ट्रात सत्तेत आलेले राज्यातील भ्रष्ट ...
Read moreदैनिक संध्या E-PAPER 08-11-2024
चंद्रशेखर बावनकुळे : “उद्धवजी नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो”
उद्धव ठाकरेनी शिवसेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. मातोश्री येथे पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंनीमहाविकास आघाडीचं सरकार आल्यास काय काय करणार, याबद्दलच्या घोषणा केल्या. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीमध्ये ...
Read moreशरद पवार : “महाराष्ट्राला परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”
मविआने काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते बुधवारी आपल्या प्रचाराचा नारळ मुंबईत फोडला. बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर आयोजित महाराष्ट्र स्वाभिमान सभेत पाच महत्त्वाच्या घोषणा ...
Read moreरावसाहेब दानवे : महायुती 185 जागा जिंकून सत्तेवर येईल…
गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा विधानसभा निवडणुकीचे चित्र वेगळे आहे. 180 ते 185 जागा जिंकून महायुतीचे सरकार सत्तेवर येईल, असा दावा भाजपचे निवडणूक प्रमुख रावसाहेब दानवे ...
Read moreदेवेंद्र फडणवीस : राहुल गांधींचे हे तर भारत तोडो आंदोलन…
राहुल गांधींच्या महाराष्ट्र जोडोत 100 पैकी जास्त अरकाजतावादी संघटना आहेत. हे भारत जोडो आंदोलन नाही तर भारत तोडो आंदोलन आहे असे म्हणत भाजपचे नेते उपमुख्यमंत्री ...
Read more