Latest feed

Featured

जयंत पाटील : सांगलीच्या अपक्ष उमेदवाराची मी शिफारस केलेली, मात्र…

सांगली मतदारसंघात माझ्या नावाने खडे फोडले जात आहेत; मात्र सध्याच्या अपक्ष उमेदवाराच्या नावाची मी स्वतः शिफारस केली होती. शिवसेनेच्या कोल्हापूर, हातकणंगले या जागा शाहू महाराज ...

Read more

 प्रवीण दरेकर : “मुलाला बिनविरोध निवडून आणण्याचा गजानन कीर्तिकरांचा कट होता”

शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांच्या वक्तव्यामुळे महायुतीत वाद निर्माण झाला आहे. गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर हे ठाकरेंच्या शिवसेनेचे उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ...

Read more

पंतप्रधान मोदी : देवानेच मला पाठवलंय, कारण माझ्यातील शक्ती ही दैवी आहे…

देवानेच मला पाठवलं आहे. कारण, माझ्यामधील शक्ती ही साधारण नाही ती देवानेच मला दिलीये असं वाटतं, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नरेंद्र ...

Read more

विशाल अग्रवालसह तिघांना २४ मेपर्यंत पोलीस कोठडी ; पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय

पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या भीषण अपघाताप्रकरणी आज अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या भीषण ...

Read more

महादेव जानकर : “मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका बसला, राज्यात महायुतीला…”

विकासाच्या माध्यमातून काम करतो. सब समान तो देश महान असा माझा अजेंडा आहे. माझ्या पक्षातून पहिले दोन आमदार हे मराठा समाजाचे झाले. पक्षाचा एक विद्यमान ...

Read more

देवेंद्र फडणवीस : बालन्याय मंडळाची भूमिका आश्चर्यकारक, धक्कादायक…

कल्याणीनगर येथे आयटी अभियंता तरुण-तरुणीच्या अपघाती मृत्यूप्रकरणातील अल्पयवीन कारचालक मुलाला बालन्याय मंडळाने सुनावलेला आदेश हा आमच्यासाठी आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहे. ही भूमिका नागरिक आणि प्रशासनाच्या ...

Read more

मनोज जरांगे पाटील : ‘जातीवाद न करण्याची जबाबदारी केवळ आमची नाही’…

मराठा आरक्षणासाठी रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला 6 जूनपर्यंत आरक्षण देण्याची मागणी केली आहे. तसेच जातीयवाद न करण्याची जबाबदारी एकट्या मराठा समाजाची ...

Read more

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : पिझ्झा-बर्गर खायला दिला असेल तर ठाण्यातील पोलिसांना बरखास्त करू…

पुण्यात कार अपघातात दोन तरुणांचा बळी गेल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झालं आहे. पुण्याच्या कल्याणीनगर भागात मद्याप्राशन करून भरधाव मोटार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलामुळे दोघांचा मृत्यू ...

Read more

You cannot copy content of this page