Latest feed

Featured

सुषमा अंधारेंचा दादा भुसेंवर गंभीर आरोप

राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांचे नाव ससून रुग्णालयातून पळून गेलेला आरोपी ललित पाटील याला राजकीय वरदहस्त दिल्याप्रकरणी येत असून, याप्रकरणी गृह ...

Read more

दीपक केसरकर : भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली तर बिघडतं कुठं?

पालघर पॅटर्नचा विचार करता सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात आमच्यातील एकाने भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली तर बिघडते कुठे, असा सवाल शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर ...

Read more

शिवाजी पार्कवर होणार ठाकरे गटाचा दसरा मेळावा! शिंदे गट मागे घेणार अर्ज

राज्यात मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही शिवाजी पार्कात दसरा मेळावा कोण घेणार ? यावरून राजकारण सुरु झाले होते. मात्र या वादाला आता पूर्णविराम मिळाला आहे.  शिंदे गट ...

Read more

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी सरकारी बंगला सोडण्यास दिला नकार; हायकोर्टात याचिका दाखल

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी सरकारकडून त्यांना देण्यात आलेला मोठा बंगला रिकामा करण्यास नकार दिला. यासोबतच त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात या सर्व ...

Read more

नाना पटोले : काँग्रेस सत्तेत यावी ही जनतेची इच्छा

काँग्रेस पक्ष हा नेहमीच सर्वसामान्यांच्या सोबत असून, हाच पक्ष सत्तेत असावा, अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. त्यामुळे काँग्रेसवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेस सत्तेत ...

Read more

विजय वडेट्टीवार : विशेष तपास पथकामार्फत ‘ससून’मधील गैरप्रकाराची चौकशी करा

‘‘ससून रुग्णालय हे आरोग्य सेवा देणारे रुग्णालय आहे की गुन्हेगारांचा अड्डा, असा प्रश्न पडला आहे. रुग्णसेवेच्या नावाखाली रुग्णालय गुन्हेगारांचा अड्डा बनले आहे. याला जबाबदार कोण? ...

Read more

दसऱ्याच्या दिवशी शरद पवार पुण्यात सभा घेणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फूटल्यापासून शरद पवार पुन्हा एकदा आपला पक्ष जोमाने उभा करण्यासाठी बैठका, सभा घेत आहेत. बीड, येवला, कोल्हापूर यानंतर आता दसऱ्याच्या दिवशी पुण्यात ...

Read more

राज ठाकरे यांचा सरकारला इशारा : टोलनाके बंद करा, अन्यथा जाळून टाकू

टोल हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा स्कॅम आहे. त्याची शहानिशा झालीच पाहिजे. चारचाकी आणि छोट्या गाड्यांना टोल नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. मग, आमची माणसं ...

Read more

You cannot copy content of this page