खामगाव येथे बिबट सदृश्य वन्यप्राण्याचा हल्ला; १७ बोकड ठार
मौजे खामगाव येथे बिबट सदृश्य वन्यप्राण्याने केलेल्या हल्ल्यात श्री. तेजस रमेश म्हेत्रे यांच्या तबेल्यातील तब्बल १७ बोकड जागीच ठार झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे पशुपालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनरक्षक ज्ञानदेव भोंडवे, वनरक्षक गणेश म्हस्के तसेच वनपाल यवत श्रीमती भाग्यश्री टोणपे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृत पशुधनाची…
