दौंड तालुका नानगाव येथील अल्पवयीन सहा वर्षाच्या चिमुकली वरती लैंगिक अत्याचार करू तिला जीवे मारून तीला विहिरीमध्ये फेकून दिले नांदगाव येथील ऊस गुराळावरती ऊसतोड कामगारांमध्ये आई वडील घरी नसल्याचा फायदा घेऊन टोळी कामगाराच्या मुलाने लैंगिक अत्याचार करून तिला जीव मारून पुरावा नष्ट करण्याचे काम केले असल्याची घटना नांनगावमध्ये घडली आहे या घटनेने दौंड तालुक्यामध्ये नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे सदर ही घटना सोमवार 31 ऑगस्ट रोजी संध्याकाळी चार वाजता घडली असल्याची माहिती यवत पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी दैनिक संध्या प्रतिनिधी संजय सोनवणे यांना दिली
दौंड नानगाव येथे सहा वर्षाच्या चिमुकली वरती लैंगिक अत्याचार अत्याचार करून नराधमाने विहिरीत फेकले
