Sukhbir Singh Badal: पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर हल्ला करणारा आरोपी मूळचा पुण्याचा, पुणे न्यायालयात होता वकील
नांदेड : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंघ बादल यांच्यावर नांदेडमध्ये जीवघेणा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. शहरालगत असलेल्या माता साहिब गुरुद्वाराचे दर्शन करून ते खाली परत येत असताना पायऱ्यावर थांबलेल्या एका वृद्ध निहंगसिंघने बादल यांच्यावर किरपाने हल्ला केला. हाताला दुखापत झाल्याने ते जखमी झाले. दरम्यान, पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले असून जसपालसिंघ (वय ६२) असे त्याच नाव आहे….
