मराठा आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय घेणार? रात्री उशिरा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली
माजी खासदार संभाजीराजे : युद्धपातळीवर आयोग नेमून मराठ्यांचे सामाजिक मागासलेपण सिद्ध करावे
दैनिक संध्या E-paper 06-09-2023
जरांगे-पाटील बेमुदत उपाेषणावर ठाम, राज्य सरकारला चार दिवसांचा कालावधी
मराठा आरक्षण प्रश्नी जालना येथे बेमुदत उपाेषणाला सुरु केलेले मनाेज जरांगे-पाटील यांची आज सायंकाळी राज्याच्या शिष्ट मंडळाने भेट घेतली. यावेळी बेमुदत उपाेषणावर ठाम राहात, राज्य ...
Read moreपरवानगी नाकारली असताना सभा आयोजित केल्याप्रकरणात संभाजी भिडे यांच्यासह 150 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
परवानगी नाकारली असताना देखील सभा आयोजित केल्याप्रकरणात शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे, राजेंद्र आव्हाळे, राहुल उंद्रे, बाळासाहेब नेवाळे यांच्यासह 150 जणांविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस ...
Read moreदैनिक संध्या E-paper 05-09-2023
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात बेमुदत बंद पुकारण्यात येईल; आरक्षणप्रश्नी अखिल भारतीय मराठा महासंघाचा सरकारला इशारा
जालना येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनकर्त्यांनी निर्णयासाठी सरकारला दोन दिवसांचा अवधी दिला आहे. दोन दिवसांत सरकाने निर्णय घेतला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र ...
Read morePUNE : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू
मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांचे आश्वासन
मराठा आरक्षणासाठी झालेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र कसे द्यायचे याबाबत एक समिती महिनाभरात अहवाल सादर करेल. हा मुद्दा राज्य सरकारने गांभीर्याने घेतला ...
Read moreराजकारण्यांच्या नादी लागू नका; कायदेशीर बाजू देखील समजून घेतल्या पाहिजे, राज ठाकरेंचा सल्ला
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर जालन्यामधील अंतरवाली सराटी गावात पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले. यात महिलांचा देखील समावेश आहे. या घटनेनंतर ...
Read more