Headlines

जास्त काळ एकच संचालक,चेअरमन यांना हटवा व घराणेशाही पद्धत बंद करुन त्यांच्यावर ईडी,सीबीआय चौकशी बसविण्याची मागणी

शेतकरी कृती समितीच्या मेळाव्यातून शेतकरी नेते सतिश भैय्या काकडे यांची आक्रमक प्रतिक्रिया……..

सोमेश्वरनगर – शेतकरी,कष्टकऱ्यांच्या हितासाठी व आर्थिक विकासासाठी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात ३५,४० वर्षे एकच संचालक व एकच चेअरमन ही घराणेशाही पद्धत बंद करावी व नवीन चेहऱ्यांना काम करण्यास संधी द्यावी अशी आक्रमक भूमिका शेतकरी कृती समिती,स्वाभिमानी शेतकरी संघटना,शेतकरी नेते सतिश भैय्या काकडे यांनी शेतकरी मेळाव्यातून व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *