‘जेन झी आणि अल्फा पिढी आमच्यापेक्षा अधिक जागरूक;
शेतीच्या पाण्यासाठी कोणत्या योजना कोणी आणल्या,हे नव्या पिढीला समजणे गरजेचे’ — आमदार दिलीप सोपल बार्शी – ‘आजची जेन झी आणि अल्फा पिढी आमच्यापेक्षा अधिक जागरूक आहे. बार्शी तालुक्यातील सिंचन योजनांची निर्मिती कशी झाली आणि त्यासाठी कोणी पुढाकार घेतला, याची वस्तुस्थिती नव्या पिढीला समजणे गरजेचे आहे,’ असे सांगत आमदार दिलीप सोपल यांनी शेतीच्या पाण्यासाठी आपल्या ४१…
