
शिट्टी चिन्हासमोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे पुरुषोत्तम जगताप यांच्यावतीने आवाहन
सोमेश्वरनगर – श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल प्रमुख माजी चेअरमन पुरुषोत्तम दादा जगताप यांनी कारखान्याच्या गेटवर जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचार सभा घेण्यात आली.यावेळी सभासदांच्या हितासाठी कार्य करणार असल्याचे पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले तसेच सर्व सभासदांनी कारखान्याच्या विकासासाठी शिट्टी या चिन्हासमोर शिक्का मारून लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन करण्यात आले.
