अजितदादांचे स्मारक उभारण्यावरती सर्वांचे एकमतमंगल कार्यालय बांधण्याचीही सभासदांची मागणी
सोमेश्वर कारखान्याची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत सोमेश्वरनगर – श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सभासदांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.सभेत मांडण्यात आलेले सर्व विषय सभासदांनी सर्वानुमते मंजूर केले.यावेळी अजितदादांचे स्मारक उभारण्यावरती सर्वांचे एकमत झाले.कारखान्याच्या परिसरात अजितदादांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्यात यावे,अशी भावना व्यवस्थापनाने व्यक्त केली. या मागणीला उपस्थित सभासदांकडून…
