“उगाच खोटे आरोप करून निवडणूक लढवू नका; सभासद सत्य जाणतात” माळेगावच्या आरोपावरुन जय पवारांचा युगेंद्र पवारांवर निशाणा..
‘शेवटपर्यंत वाट पाहिली,पण जगतापांच्या मनात वेगळंच होतं’; पुरुषोत्तम जगतापांच्या भुमिकेवर स्पष्टच बोलले.. बारामती – “शेवटच्या दिवसापर्यंत मला वाटत होतं की आपण सगळे एकत्र बसून काहीतरी मार्ग काढू. पण जगतापांच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.दादांचं कुटुंब म्हणजे आपण सगळेच आहोत.मात्र, आम्हा सगळ्यांना जगतापांनी डावललं,” असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जय पवार यांनी केला. सोमेश्वर…
