मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध तपासणी मोहीम
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकांमार्फत मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध विशेष “Drink and Drive” तपासणी मोहीम उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान विविध ठिकाणी वाहनचालकांची ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी करण्यात आली. एकूण ३१ वाहनचालकांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी मद्यप्राशन करून वाहन…
