पुरंदर विमानतळ जोडरस्त्यासाठी कोंढवा-भिवरी-सासवड मार्गाचे चौपदरीकरण करा; मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नाझरे सुपे, ता. पुरंदर (वार्ताहर – अनिकेत नितीन काळे) : पुणे जिल्ह्यातील वाढती वाहतूक, पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि भविष्यातील औद्योगिक व व्यापारी विस्तार लक्षात घेता कोंढवा-भिवरी-सासवड या प्रमुख मार्गाचे चौपदरीकरण तातडीने करावे, अशी आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाचे पुरंदर तालुका पश्चिम अध्यक्ष संदिप बबन कटके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे….
