Headlines

नवीन समाविष्ट गावांतील रस्ते व ड्रेनेज दुरुस्ती कामांना गती देण्याच्या महापौर मंजुषाताई नागपुरे यांच्या सूचना

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील रस्ते, ड्रेनेज व्यवस्था आणि मूलभूत नागरी सुविधांच्या समस्यांची गंभीर दखल घेत पुणे महानगरपालिकेच्या महापौर सौ. मंजुषाताई नागपुरे यांनी संबंधित विभागांना रस्ते व ड्रेनेजची कामे तातडीने हाती घेऊन त्यांना गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. नवीन समाविष्ट गावांमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था खराब असून काही ठिकाणी रस्ते अपूर्ण आहेत. तसेच ड्रेनेजची…

Read Full News

माजी आमदार संजय चंदूकाका जगताप यांच्या हस्ते श्री सिद्धेश्वर महादेवास महारुद्राभिषेक

सासवड : सासवड येथील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही श्रावण उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या महारुद्राभिषेक व महापूजेचा मान माजी आमदार संजयजी चंदूकाका जगताप आणि सौ. राजवर्धिनी संजय जगताप यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी श्री सिद्धेश्वर महादेवास पितळेची सुवर्ण प्रभावळ अर्पण करण्यात आली. श्रावण उत्सवानिमित्त १६ ऑगस्ट…

Read Full News

करमाळ्यातील आदिती गुळवेने आई-वडिलांच्या कष्टाची जाण ठेवत कर्नाटक मध्ये शिक्षण घेऊन मिळवला गावातुन पहिली डॉक्टर होण्याचा मान

करमाळा तालुक्यातील टाकळी येथील ग्रामीण भागातील तरुणीने कुटुंबापासून पाच वर्ष दूर राहून कर्नाटक राज्यात शिक्षण घेत आई-वडिलांच्या कष्टाची जाण ठेवून गावातून पहिली डॉक्टर होण्याचा व ज्या शाळेत शिकली अशा तीस वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या त्रिमूर्ती विद्यालयातील टाकळी येथील शाळेतील पहिली डॉक्टर होण्याचा मान मिळावला, विशेष म्हणजे हिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले होते आदिती…

Read Full News

नागपंचमी व पहिला श्रावण सोमवार निमित्तराष्ट्रवादी काँग्रेस पुणे कॅन्टोन्मेंट तर्फे खिचडी व केळी वाटप

नागपंचमी व पहिला श्रावण सोमवार निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्या वतीने प्राचीन शिवमंदिर काळा वाडा समोर नरपतगिरी चौक येथे नागरिकांना खिचडी व केळी वाटपाचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाचेआयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कार्याध्यक्ष राहुल तांबे, व्यापारी सेलचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, तृतीय पंथ पुणे शहराध्यक्ष निर्जला गायकवाड,…

Read Full News

वीरपत्नी श्रीमती सविता विजय राजपुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण; १०० विद्यार्थिनींच्या स्वप्नांना मिळाली ‘Two Wheels of Hope’ची साथ

KUMSS संस्थेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; शौर्य, त्याग, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचा प्रेरणादायी संगम काऱ्हाटी – कृषि उद्योग मूल शिक्षण संस्था (KUMSS),काऱ्हाटी येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात विविध उपक्रमांसह साजरा करण्यात आला.यावेळी वीरपत्नी श्रीमती सविता विजय राजपुरे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.दशरथदादा धुमाळ होते. देशाच्या…

Read Full News