कोंढवा नशामुक्त करण्यासाठी भव्य जनजागृती रॅली
नगरसेवक हाजी गफुर पठाण यांच्या वतीने आयोजन कोंढवा प्रभाग क्रमांक-19 मध्ये नगरसेवक अँड.हाजी गफुर पठाण यांच्या वतीने नशामुक्तीसाठी भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.कोंढवा भागातील बहुतांश युवक नशेचे आहारी जात असताना कोंढवा पोलीस स्टेशनच्या वतीने नशेचे साहित्य विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले होते.या कारवाईचे समर्थन करण्यासाठी सदर रॅलीचे आयोजन करण्यात…
