शालेय फुटबॉल स्पर्धेत शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलचे दैदिप्यमान यश!
१४ वर्षे वयोगटात द्वितीय क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड; १७ वर्षे वयोगटात तृतीय क्रमांक श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सासवड संचलित शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सासवडच्या विद्यार्थ्यांनी दिवे येथे दि.१० सप्टेंबर २०२६ रोजी पार पडलेल्या शालेय क्रीडा स्पर्धेतील तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.१४ वर्षे…
