महापौर मंजुषा नागपुरे यांच्या वतीने आँगन का मिलन’ उपक्रम
अंगणवाडी सेविकांच्या सेवाभावाचा सन्मान; बालकांना पुस्तके व खाऊचे वाटप देशाचे संवेदनशील आणि लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित ‘सेवा अभियान’ अंतर्गत ‘आँगन का मिलन’ या विशेष उपक्रमाचे आयोजन शरदचंद्रजी पवार ई-लर्निंग स्कूल, वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड येथे करण्यात आले. पुणे शहराच्या महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे यांच्या पुढाकाराने आणि अध्यक्षतेखाली आयोजित या उपक्रमात…
