अटकावून ठेवलेल्या वाहनांचा २३ ऑक्टोबर रोजी ई-लिलाव
बारामती, दि. १४: मोटार वाहन कर न भरल्यामुळे तसेच मोटार वाहन कायदा व त्याअंतर्गत नियमांतील विविध तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे अटकावून ठेवलेल्या वाहन मालकांनी ७ दिवसांच्या आत ताबा न घेतल्यास २३ ऑक्टोबर २०२६ रोजी ई लिलाव करण्यात येईल, असे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कळविले आहे. वाहनांच्या मूळ मालकांना वाहन कर, दंड व इतर देय रक्कम भरण्याबाबत…
